अवनीत कौरने नुकतंच केलेल्या फोटोशूटमध्ये ती खूप हॉट दिसते. तिने तिचे फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. अवनीतने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती खूप क्लासी दिसते. अवनीत कौर तिच्या सिझलिंग फोटोंमुळे खूप चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 32 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अवनित नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनवित सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.