अभिनेत्री अनुषा दांडेकरने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती जबरदस्त दिसतेय. आपण कॅरी केलेल्या ड्रेसला ग्लॅमर कसं जोडायचं हे अनुषाला चांगलंच ठाऊक आहे. अनुषा दांडेकरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. अनुषा नुकतीच 'फर्निचर'या चित्रपटात दिसली. तिच्या मराठमोळा अंदाजात ती फारच गोड दिसतेय. नऊवारी साडीमध्ये तिचा लूक फारच खुलून दिसतोय. ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते. अनुषा नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला.