अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने सह-मालक किशन कुमार यांची मुलगी तीशा हिचे निधन झाले आहे.



तीशा कुमार ही अभिनेते कृष्ण कुमार यांची मुलगी होती.



तीशा कुमार ही सिनेजगताच्या ग्लॅमरस झगमगाटापासून दूर होती.



अॅनिमल या चित्रपटाच्या एका पार्टीत तिने वडील कृष्ण कुमार यांच्यासोबत दिसली होती.



त्यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.



ती अवघ्या 21 वर्षांची होती.



काही महिन्यांपूर्वी तीशा कुमारला कर्करोगाचे निदान झाले होते.



तीशा कुमार हिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते.



गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.



तीशाची कर्करोगासोबतची झुंज अपयशी ठरली.