महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम श्रेया बुगडे.



श्रेया ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.



मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या तिच्या वेकेशन मोडमध्ये आहे.



श्रेया सध्या काश्मीरच्या निसर्गात रमली आहे.



नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे बरेच फोटो शेअर केले आहेत.



डेनिम जीन्स आणि शर्ट आणि रेड टोपी असा तिचा क्लासी लूक आहे.



तिचे हे निसर्गरम्य फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.



तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.



तिने तिच्या मनोरंजनाने चाहता वर्ग निर्माण केला आहे.



सध्या ती झी मराठीवरील 'ड्रामा ज्युनिअर्स' या शोचं सूत्रसंचालन करतेय.