आई कुठे करते काय फेम गौरी कुलकर्णी गौरी आई कुठे कय करते या मालिकेतून प्रसिद्धीस आली. तिने तिच्या अभिनयाने लाखोंची मनं जिंकली आहेत. तिने नुकताच सोशल मीडियावर तिचे क्यूट फोटो शेअर केले. गौरी एका मानी माऊ सोबत फोटो कडताना दिसत आहे. या फोटोसवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला. गौरीच्या चाहत्यांनी तिचे हे फोटो फार आवडले आहेत. चिकनकारी कुरत्यामध्ये तिचं रूप खिळून दिसत आहे. माऊ इन वंडरलैंड असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले. गौरी तिचे फोटो आणि चाहत्यांसोबत पोस्ट करायला विसरत नाही.