ABP Majha


अनंत-राधिकाच्या लग्नात जान्हवी कपूरने सोन्याचा लेहेंगा घातला होता.


ABP Majha


तिचा ब्लाऊज टेम्पल ज्वेलरीने जडलेला होता.


ABP Majha


तिने परिधान केलेल्या या पोशाख मध्ये ती अप्सरा दिसत होती.


ABP Majha


अनंत राधिकाच्या लग्नात बाकी सर्व सेलेब्रीटींना तिने तिच्या सौदर्यानी मागे टाकलं आहे.


ABP Majha


चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


ABP Majha


यानंतर अभिनेत्री जान्हवीने हिऱ्यांनी बनवलेला ब्लाउज परिधान केला होता.


ABP Majha


जान्हवीने मरमेड स्कर्टसह डायमंड जडलेला ब्लाउज परिधान केला होता.


ABP Majha


या सुंदर मरमेड गाऊनमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत होती.


ABP Majha


हीरा सोना चांदी साब फिके तेरे सामने बेटा, अशी कमेंट बोनी कपूरह्यांनी केली.


ABP Majha


चाहत्यांना जान्हवी कपूरची स्टाईलही पसंत पडत आहे.