ABP Majha


चार वर्षांचा संसार मोडला.


ABP Majha


हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या महिनाभराहून अधिक काळ गाजत होत्या.


ABP Majha


अनेक दिवसांपासून त्यांचे एकत्र असे कोणते फोटोही सोशल मीडियावर दिसत नव्हते त्यामुळे अफवा अधिक वाढल्या.


ABP Majha


हार्दिक आणि नताशा या दोघांनीही घटस्फोट नेमका का घेतला हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.


ABP Majha


या दरम्यान अनेक महिन्यांपासून अडचणीत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.


ABP Majha


हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी आपापल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर शेअर केल्या.


ABP Majha


मात्र, चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनीही परस्पर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.


ABP Majha


या दरम्यान विभक्त होणं हाच योग्य पर्याय आहे असं त्यांना वाटलं.


ABP Majha


मात्र, दोघे मिळून मुलगा अगस्त्यचे संगोपन करणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.


ABP Majha


हार्दिक आणि नताशाने 2023 मध्ये दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती.


ABP Majha


योगायोगाने, या महिन्यात त्यांचा मुलगा अगस्त्यचा वाढदिवस असल्याचं नताशाच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे उघड झालं.