श्वेताने वयाच्या 12 व्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

त्यातून मिळणाऱ्या 500 रुपयांमधून तिने शाळेची फी जमा केली.

श्वेता फार लहान वयातच पैसे कमवू लागली होती.

पगारातून मिळणाऱ्या पैशातून ती तिच्या आवडीच्या वस्तू खरेदी करायची.

कधीकाळी अवघे 500 रुपये कमावणारी श्वेता

ही आजघडीला टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती सुमारे 60 ते 70 हजार रुपये मानधन घेते.

अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती.

वयाच्या 16व्या वर्षी तिला एका जाहिरातीसाठी कास्ट करण्यात आले होते.

टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री