सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
बॉलिवूडची 'आयटम गर्ल' 'सहकुटुंब सहपरिवार' विमानतळावर स्पॉट झाली आहे!
सनीने 2012 मध्ये 'जिस्म 2' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
सनीने 2012 मध्ये 'जिस्म 2' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
या सिनेमात ती रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आली होती .
सनीने जॅकपॉट, शूटआऊट अॅट वदाला, रागिनी एसएसएस 2, हेट स्टोरी 2,
एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे, वन नाईट स्टँड, अर्जुन पटियालासारख्या सिनेमांत तिने काम केलं आहे.
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लोकप्रिय आहे.
सनी लिओनीने अभिनयाबरोबर नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. Photo Credit : Manav Manglani