निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेचं कारण बनली आहे.
नियाची नवीन मालिका colors tv वर येत आहे.
या मालिकेच नाव सुहागन चुडैल आहे.
आधी निया नागिन 4 मध्ये झळकली होती.
मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे.
त्यामध्ये निया शर्माने आपल्या instagram वर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत नियाने एखाद्या चेटकीण सारखे मोठे नखं वाढवलेला व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
तिचा हा हटके अंदाज खूप भयानक आहे.
चाहत्यांना नियाचा हा नवीन लुक खूपचं आवडत आहे.
सध्या सोशल मीडियामध्ये नियाच्या या नवीन लुकचीच चर्चा होत आहे.