प्रियंका चाहर चौधरी आणि अंकित शर्मा या दोघांची जोडी बिग बॉसमध्ये खूप फेमस झाली होती.
प्रियंका आणि अंकित दोघेही बिग बॉसच्या 16 व्या सीजनमध्ये झळकले होते.
दोघेही आपल्या instagram वर एकत्र असलेले फोटो शेअर करत असतात.
दोघेही कोणत्याही पार्टीला किंवा इवेंटला एकत्र जाताना दिसतात.
प्रियंका आणि अंकित हे दोघे अजूनही एक मेकांना मित्र म्हणूनच बघतात.
एका मुलाखतीत अंकितने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
ह्या दोघांच्या प्रेमाची सुरवात एका मालिकेमधून झाली होती.
अंकितचे नाव एका नवीन अभिनेत्री सोबत जोडण्यात येत आहे.
सोशल मीडियामध्ये अशी चर्चा आहे की अंकितचं प्रेम दुसऱ्या अभिनेत्रीवर आहे.
पण अंकितने या अफवांना नाकारले आहे.
आणि माझे प्रेम प्रियंकावर आहे असे अंकित म्हणाला आहे.