मुली ह्या नेहमी चाणाक्ष बुद्धीने काम करत असतात.
त्यांच्या प्रत्येक बोलण्यात नेहमी तथ्य असतं.
एखाद्या मुलीची बुद्धिमत्ता तिच्या स्वभावातून कळते.
आणि त्यांच्या सवयींवरून किंवा त्याचे व्यक्तिमत्व पाहून ती व्यक्ती बुद्धिमान आहे की नाही हे कळते.
मुलींच्या काही सवयींमुळे त्या किती चाणाक्ष आहेत हे पाहता येईल.
बुद्धिमान महिला कोणतेही काम घाई गडबडीने करत नाहीत.
ते काम नेहमी विचारपूर्वक करतात. या मागे त्यांचा काहीतरी चांगलाच हेतु असतो.
काही मुलींना बचत करायला आवडत असते. त्या बचत कशी करायची याचा विचार करत असतात.
त्यांच्या काढून झालेल्या चुका त्या परत परत करत नाहीत.
अशा मुली नेहमीच सर्वांशी आदराने बोलतात.
त्या नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात.