नट्स (बादाम, अखरोद) हिरव्या पालेभाज्या, डार्क चॉकलेट, ब्लुबेरी, ओमेगा-3, हे खाद्य तुमच्या बुध्दीला खुप फायदेमंद राहतील. तुम्ही चायनीज फुडला तुमच्या पासून दूर ठेवा.
नेहमी 7-8 तास गाढ झोप घ्या. झोपण्याच्या अगोदर तुमचा मोबाईल तुम्ही कमी पहा. यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल.
नेहमी योगा आणि प्राणायम आणि व्यायाम करा. यामुळे तुमच्या बुध्दीचा रक्तप्रवाह सुरळीत आणि चांगला होईल. मेडीटेशन, डीप ब्रीदिंग केल्यानंतर तुम्हची बुध्दी शांत आणि फोकस्ड राहते.
संवाद आणि वादविवाद केल्याने बुध्दीची शार्पनेस कायम राहते. आपले विचार लिहून नवीन गोष्टीवर रिर्सच करण्याची सवयी ठेवा.