शिल्पा शेट्टी आज सकाळी मुंबई विमानतळावर दिसली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

तिच्या या 'लेडी बॉस' लुकची सगळीकडेच चर्चा होत आहे.

Image Source: ABP Network

शिल्पाने पांढरे शूज घातले होते.

Image Source: ABP Network

काळ्या रंगाच्या चष्मामुळे ती सुंदर दिसत होती.

Image Source: ABP Network

पॅप्सने शिल्पाला तिच्या कॅमेर्‍यामध्ये कैद केले.

Image Source: ABP Network

शिल्पा शेट्टीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: ABP Network

49 वर्षांच्या शिल्पाचे सौंदर्य आणि तंदुरुस्ती पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले.

Image Source: ABP Network

चाहते शिल्पाच्या या स्टाईलिश लुकचे कौतुक करीत आहेत.

Image Source: ABP Network