तमन्ना भाटीयाचा नवीन फोटोशूट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

सध्या तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा यांच्या बद्दल खुप चर्चा होत आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

असे म्हटले जात आहे. का तमन्ना आणि विजय याचे दोन वर्षाचे रिलेशनमध्ये ब्रेकअप झाले आहे. याप्रकरणात तमन्नाचा लेडी ड्रैकुला लुक समोर आला आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

या आउटफीटमध्ये तमन्नाने मॅचिंग ऐअररिंगस् आणि मिनिमल मेकअप सुध्दा केला आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

साइड पार्टिशन सोबत स्लीक बन हेअरस्टाईल तमन्नाला खुप छान दिसत आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

ह्या लुकची निवड तमन्नानी इव्हेंटसाठी केला होता आणि या इव्हेंटचे फोटो सुध्दा शेअर केले आहे.

Image Source: instagram/tamannaahspeaks

या फोटोला शेअर करत तमन्नाने कॅप्शनमध्ये लिहिते. शुगर, स्पाइस, सबकुछ अच्छा है.

Image Source: instagram/tamannaahspeaks

तमन्नाच्या या लुकवर श्रध्दा कपुर म्हणते, हे शुगर ब्युटी क्यूट लग रही है, टिंगा लिंगा लिंग टिंगा टिंगा लिंगा लिंग.

Image Source: instagram/tamannaahspeaks

यासोबतच राशा थंडानी म्हणते, बिल्कुल बहुत सारे स्पाइसेस,

Image Source: instagram/tamannaahspeaks

यासोबतच अनेक फॅन्स भरपुर कमेंट्स केल्या आहे. त्यामध्ये एका फॅन्सने खुबसुरत ड्रैकुला लेडी की तरह लग रही है.

Image Source: instagram/tamannaahspeaks