बॉलीवूड एक्ट्रेस क्रिती सेननचा आईफा 2025 चा लुक वायरल होतोय.
abp live

बॉलीवूड एक्ट्रेस क्रिती सेननचा आईफा 2025 चा लुक वायरल होतोय.

Image Source: instagram/ kritisanon
क्रितीने ऑफ वाईट कलरचा आउटफीट घातला आहे. आणि यामध्ये ती खुप छान दिसत आहे.
abp live

क्रितीने ऑफ वाईट कलरचा आउटफीट घातला आहे. आणि यामध्ये ती खुप छान दिसत आहे.

Image Source: instagram/ kritisanon
क्रितीने हा आउटफीट खुप छान परिधान केला आहे.
abp live

क्रितीने हा आउटफीट खुप छान परिधान केला आहे.

Image Source: instagram/ kritisanon
क्रितीहा आऊटफीट बद्दल बोलायचे तर तिने लेहंगा सोबत लाँग जॅकेट घातला आहे. क्रितीने हॅवी गोल्ड ज्वेलरी सुध्दा घातले आहेत.
abp live

क्रितीहा आऊटफीट बद्दल बोलायचे तर तिने लेहंगा सोबत लाँग जॅकेट घातला आहे. क्रितीने हॅवी गोल्ड ज्वेलरी सुध्दा घातले आहेत.

Image Source: instagram/ kritisanon
abp live

क्रितीने डार्क ब्लॅक मेकअप केला आहे.

Image Source: instagram/ kritisanon
abp live

क्रितीसाठी आईफा खुप खास राहिला आहे. आणि क्रितीला अवॉर्ड सुध्दा मिळाला आहे.

Image Source: instagram/ kritisanon
abp live

अॅवार्ड मिळाल्यानंतर तिने फोटो सुध्दा शेअऱ केले आहेत.

Image Source: instagram/ kritisanon
abp live

क्रितीच्या फोटोला फॅन्स कडून खुप कौतुक होत आहे. एका फॅन्सने तिला रॉयल क्वीन म्हणून कमेंट केली आह.

Image Source: instagram/ kritisanon
abp live

क्रिती लवकरच नवीन चित्रपटात दिसणार आहे, आणि क्रितीचे फॅन्स यासाठी आतूरतेने वाट पाहत आहे.

Image Source: instagram/ kritisanon