भारतात सध्या रॅप कलचर खुप लोकप्रिय होत चालेल आहे.

भारतात तरुण मुले रॅपचे अंत्यत शोकिन आहेत.

सध्या सोशल मिडियावर एका इंग्लिश रॅपरचा रॅप खुप व्हायरल होत आहे.

ह्या इंग्लिश रॅपरचे नाव सुरज चेरुकाट असे आहे.

त्याने त्याच्या युट्यूबवर त्याचे रॅप अपलोड केले आहेत.

सध्या त्याच्या रॅपचे तरुण फॅन्स झाले आहेत.

सर्वत्र त्याच्याच रॅपची चर्चा चालू आहे.

काही दिवसा अगोदर त्याने 'बिग डॉग' नावाचा रॅप केला होता.

त्याच्या या रॅपला तरुणाने आणि लोकांनी खुप प्रशंसा केली.

आणि आता या इंग्लिश रॅपरचा दुसरा रॅप आला आहे, त्याचे 'रन इट अप' हे नाव आहे.

हा रॅप सुध्दा तरुणाना खुप आवडला आहे.

त्याच्या युट्यूब चॅनेलचे 'ह्यूमनकांईड'असे नाव आहे.