आकड्यांचं कोडं सोडवणं आणि आकडे योग्य जागेवर लिहिणं, हे या खेळात करावं लागतं, यामुळे बुद्धीवाढवण्यासोबतच स्मरणशक्ती वाढीसही मदत मिळते.
यामध्ये इंग्रजी अल्फाबेट्स असतात आणि त्यापासून इंग्रजी शब्द तयार करायचे असतात. या खेळांमुळे तुमचं इंग्रजी सुधारण्यासोबतच नव्या इंग्रजी शब्दांचा अभ्यास करण्यासाठी मदत होते.
चेस म्हणजेच, बुद्धिबळ... स्मरणशक्ती सुधारण्यासोबतच, समस्या सोडवण्याचं कौशल तुम्हाला मिळेल.
जिगसॉ पझल या खेळामुळे बुद्धीला चालना मिळते, आपल्याला विचार करावा लागतो, त्यामुळे विचार करण्याची क्षमताही वाढते.
मेमरी कार्ड गेम मॅचिंग पेयर्स या खेळामुळे तुमची एकाग्रहात आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते
वर्ड सर्च या खेळामुळे शब्द ओळखणं आणि लक्ष केंद्रीत करणं सुधारतं. यामुळे बुद्धीच्या चालनेस मदत मिळते.
शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता वाढते.
समस्या सोडवण्याची ताकद आणि बुद्धीची कल्पना क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते, विचारसरणीत आणि युक्ती या गोष्टीचा फायदा तुमच्या बुद्धीला मिळतो.