आदिवासी समाजाच्या जीवनावर लक्षकेंद्रीत करणारा हा मराठी चित्रपट संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवतो.
वेश्या व्यवसायासाठी विकल्या जाणाऱ्या मुलींचे जीवन प्रवास कसा असतो, या चित्रपटामधून समजाच्या समस्यावर लक्ष करणारा चित्रपट आहे.
एका विशिष्ट महिलेवर आधारित असलेला चित्रपट आहे आणि महिलाच्या स्वतंत्रेचा विचार मांडला आहे.
ग्रामीण भागातील महिला शक्तीप्रदर्शन घडवणारा चित्रपट आहे.
मुंबईमध्ये राहणारे गरीब त्यांच्या जीवनाशी निगडीत कहाणी सांगणारा चित्रपट आहे.
पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा खुलासा करणारा चित्रपट आहे.
शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट आहे .
ग्रामीण भागातील गावकरी-सत्ताधारी यांच्या मधील होणार वाद आणि अन्यायविरुद्ध लढा देणारा हा चित्रपट आहे .
समाजामधील असणारे रूढी परंपरा आणि काही भेद असणारा, पुरुषप्रधान यांच्या विषयावर चर्चा करणारा चित्रपट आहे.