शालूच खरं नाव म्हणजे राजश्री खरात आहे.
शालू म्हणायचं खरं कारण म्हणजे शालूने केलेला फॅन्ड्री चित्रपट .
फॅन्ड्री चित्रपटपासून राजश्रीला शालू नावाने चाहते ओळखू लागले.
शालू आणि जब्या यांच्या जोडीने चाहत्यांच्या मनात घर केलं होत .
फॅन्ड्री चित्रपट हा पुरस्कार विजेता ठरला होता.
फॅन्ड्री चित्रपटामुळे शालू एक रात्रीत प्रसिद्ध झाली होती
फॅन्ड्री चित्रपटच्या यशानंतर आयटमगिरी या चित्रपटातही काम केलं.
शालू नेहमी आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते .
शालू आपल्या स्टायलिश फोटोमुळे चर्चेत असते