सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

हैदराबादच्या एका थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अल्लू अर्जुनला अटक झाली होती, मात्र त्यानंतर त्याला लगेच जामीन मिळाला.

Image Source: facebook

या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तर 2 मुले गंभीर जखमी झाली होती.

Image Source: facebook

अल्लू अर्जुनचे फक्त साऊथमध्येच नाही तर हिंदी भाषिक चाहतेही मोठ्या प्रमाणात आहे.

Image Source: facebook

दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने देशासह विदेशातही प्रसिद्ध मिळवली आहे.

Image Source: facebook

स्टाईल स्टार अल्लू अर्जूनचा संपत्ती आणि लक्झरी लाईफबद्दल जाणून घ्या.

Image Source: facebook

अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपये फी घेतो.

Image Source: facebook

पुष्पा 2 चित्रपटासाठी त्याने 300 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

Image Source: facebook

त्यांची एकूण संपत्ती 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातं.

Image Source: facebook

अल्लू अर्जुन सध्या हैदराबादमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, ज्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.

Image Source: facebook

अल्लू अर्जूनकडे अनेक महागड्या आणि लक्झरी कार्स आहेत.

Image Source: facebook