श्रद्धा कपूर तिच्या लेटेस्ट कॅज्युअल लूकमध्ये तिचा फॅशन सेन्स दाखवताना दिसली.
नुकतीच श्रद्धा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.
श्रद्धा कपूरला कॅज्युअल ऑउटफिट फिटमध्ये पॅप्सने स्पॉट केलं.
श्रद्धा या कॅज्युअल ऑऊटफिटमध्ये खूपच क्युट दिसत होती.
श्रद्धाला पॅप्सने स्पॉट केलं, तेव्हा श्रद्धाने पॅप्सला छान पोज देत फोटो काढले.
श्रद्धाचा स्त्री 2 हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
श्रद्धा नेहमी तिच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाद्वारे अपडेट्स शेअर करत त्यांच्यासोबत जोडलेली राहते.
श्रद्धा नेहमी फॅन्ससाठी सोबत नवनवीन गोष्टी शेअर करत सोशल मीडियावर सक्रिय असते.
श्रद्धाचा साधेपणा आणि मनमेळाऊ स्वभाव तिच्या फॅन्सला घायाळ करतो.