नुकताच समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा पार पडला.

Published by: abp majha web team

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिंदे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या लेकासोबत लग्नबंधनात अडकणार.

तेजस्विनी शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्न करणार.

नो प्रॉब्लेम या चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत आली.

'चित्तोड की रानी पद्मिनी का जोहूर'या मालिकेत ती मुख्य भुमिकेत दिसली.

तेजस्विनी 'बिग बॉस मराठी 4'मध्ये आली तिथे तिला तिची खरी ओळख मिळाली.

तेजस्विनी लोणारी अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

मुंबईतील सेंट रेगीस हॉटेलमध्ये, खासगी लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडला.

यांच्या साखरपुड्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावलेली.

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता अभिजीत खांडकेकर उपस्थित होते.