तुम्हाला इमोशनल ड्रामा पाहायचाय? 'या' फिल्म्स तुमच्यासाठीच...

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: imdb

बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट बनतात.

Image Source: sanamterikasam_____

अनेक लोकांना ॲक्शनपट आवडतात, तर काहींना विनोदी आणि रोमँटिक चित्रपट पाहायला आवडतात.

Image Source: imdb

आज आपण अशा काही चित्रपटांवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्या कथांमध्ये प्रेम आणि दुःखाची छाया मनाला स्पर्शून जाते.

Image Source: imdb

2016 मध्ये प्रदर्शित झालेला सनम तेरी कसम या चित्रपटात तुम्हाला दुःखद प्रेमकथा पाहायला मिळेल.

Image Source: imdb

'गोलियों की रासलीला- रामलीला' ही एक प्रेमकथा आहे.

Image Source: imdb

चित्रपट रांझणामध्ये धनुष आणि सोनम कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Image Source: imdb

चित्रपटात एक दुःखद प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

Image Source: imdb

हमारी अधुरी कहाणी आणि आशिकी 2 या चित्रपटाची दुःखद प्रेमकथा आहेत.

Image Source: imdb

यादीमध्ये 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाचाही समावेश आहे.

Image Source: imdb