आजचा दिग्गज अभिनेता कर्जात बुडाला होता, अभिनय सोडायचा विचार करत होता, पण अचानक नशीब फळपळलं आणि पुन्हा लक्ष्मी प्रसन्न झाली.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: amitabhbachchanef

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते म्हणजे, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन.

Image Source: amitabhbachchanef

बिग बींनी आजवर अनेक हिट चित्रपट दिलेत.

Image Source: IMDb

पण एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांच्या नशिबानं साथ सोडली.

Image Source: amitabhbachchanef

अपयशी चित्रपटांमुळे त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली की, त्यांच्यावर 90 कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं.

Image Source: amitabhbachchanef

फक्त अभिनयानेच नव्हे, त्यांनी प्रॉडक्शन हाऊससुद्धा सुरू केलेलं, पण तेही यशस्वी झालं नाही.

Image Source: amitabhbachchanef

नंतर, तिनं चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि अभिनयातून निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं.

Image Source: IMDb

पाच वर्षांनंतर, जेव्हा त्यांनी 'मृत्युदाता' चित्रपटातून कमबॅक केलं, तेव्हा तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला.

Image Source: IMDb

पण त्यानंतर त्यांनी 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातून पुन्हा नशीब आजमावलं.

Image Source: IMDb

गोविंदा आणि अमिताभ यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली, चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

Image Source: IMDb

त्यावर्षी 'बडे मियाँ छोटे मियाँ' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Image Source: IMDb

आणि अमिताभ यांनी त्यांचं 90 कोटींचं कर्जही फेडलं.