कधीकाळी ताज हॉटेलमध्ये जेवण, चहा सर्व्ह करायचा बॉलिवूड अभिनेता, तुम्ही ओळखता का?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: boman_irani

बोमन इराणी ताज हॉटेलमध्ये जाताच, जुन्या आठवणींनी भावूक झाले.

Image Source: boman_irani

आता अभिनेत्यानं त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Image Source: boman_irani

बोमन इराणी म्हणालेले की, मी 1979 मध्ये याच ठिकाणी काम करत होतो.

Image Source: boman_irani

त्यांनी सांगितलेलं की, माझी ड्यूटी रुम सर्विसची होती, जिथे मी चहा वगैरे सर्व्ह करायचो.

Image Source: boman_irani

बोमन इराणी जुन्या आठवणींनी खूप भावूक झालेले.

Image Source: boman_irani

बोमन इराणी म्हणाले की, आज मी त्याच ठिकाणी एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये पाहुणा म्हणून आलोय.

Image Source: boman_irani

जीवनात काहीही सहज मिळत नाही, परिश्रम, मेहनत करावी लागते, असंही बोमन इराणी म्हणाले.

Image Source: boman_irani

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बोमन इराणी यांनी एक पोस्टही केलेली.

Image Source: boman_irani

बोमन इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, प्रतिष्ठित ताजमध्ये आयुष्याचं एक चक्र पूर्ण केलं.

Image Source: boman_irani