या चित्रपटात शाहरुख खानने तीन भूमिका साकारल्या होत्या, तुम्हाला नावं माहीत आहे का?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: IMDB

शाहरुख खान चित्रपटसृष्टीमध्ये किंग खान म्हणून ओळखला जातो.

Image Source: insta/iamsrk

अभिनेत्याने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिकाही साकारल्या आहेत.

Image Source: insta/iamsrk

पण त्यांनी एका चित्रपटात ट्रिपल भूमिकाही साकारली आहे.

Image Source: insta/iamsrk

या चित्रपटाचं नाव 'इंग्लिश बाबू देसी मेम'.

Image Source: IMDB

चित्रपटात सोनाली बेंद्रे हिनं शाहरुखच्या नायिकेची भूमिका साकारलेली.

Image Source: IMDB

शाहरुखनं एकाच वेळी अशोक चक्रवर्ती, हरिहरन आणि विकीची भूमिका साकारली आहे.

Image Source: IMDB

सिनेमाची कथा इंग्लंडहून भारतात परतलेल्या एनआरआय (शाहरुख)ची आहे.

Image Source: IMDB

देसी गर्ल सोनाली बेंद्रेवर जीव जडलेला.

Image Source: insta/iamsonalibendre

या चित्रपटात शाहरुखनं घातलेला सूट त्यावेळचा सर्वात महागडा सूट होता...

Image Source: IMDB