'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

छोट्या पडद्यावरील सुपरहिट कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

शोमधील प्रत्येक पात्र स्वतःमध्ये खूप खास आणि महत्त्वाचे आहे.

मात्र यामध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता अनेकदा चर्चेत असते.

प्रत्येक घरात मुनमुनला बबिता जी या नावाने ओळखले जाते.

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता पर्पल को ओर्ड सेट परिधान करून किलर पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्रीने बोल्ड मेकअप, गडद लिपस्टिक आणि मोकळे केस ठेवत सुंदर लूक केला आहे.