अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं आहे.
सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली. पण किना खरी ओळख 'दायरा' या हिंदी चित्रपटातून मिळाली.
सोनाली कुलकर्णीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती मेटॅलिक ड्रेस मध्ये दिसतेय.
मेटॅलिक ब्लेझर आणि स्मोकी मेकअप असा सोनालीचा लूक सध्या व्हायरल होतोय.