जॅकलीन फर्नांडिस ही बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

जॅकलीन फर्नांडीसने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत.

तिच्या फोटोवर लाखो लोकांनी लाईक कमेंट्स केल्या आहेत.

या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

बी-टाऊन सुपरस्टार जॅकलिन फर्नांडिसला वेगळ्या ओळखीची गरज नाही.

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ज्यामध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने ब्लॅक कलरची हाय हील्सही परिधान केली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर चांगलीच दहशत निर्माण करत आहे.