अभिनेत्रीने तिची व्यक्तिरेखा पडद्यावर इतक्या सुंदरपणे साकारली आहे की आज संपूर्ण जग तिच्यासाठी वेडे झाले आहे.

रकुलने साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

International Day Of Happiness निमित्त राकुलने इंस्टाग्रामवे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

कामाच्या आघाडीवर रकुलच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री सध्या अनेक प्रोजेक्टसाठी साइन केली जात आहे.

लवकरच ती 'अलयन' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे

रकुल प्रीत अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू आहे