श्रेया ने २०१३ साली 'एकुलती एक' या चित्रपटतुन सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर श्रेया ने मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसली.
त्यानंतर श्रेयाने पॅन इंडिया मध्ये प्रसिद्ध मिळवली.
पण आत्ता श्रेयाचा व्हाईट आऊटफिट वर फोटो व्हायरल होऊ लागला आहे.
श्रेयाच्या व्हाईट आऊटफिटवर चाहते फिदा झाले आहेत.
श्रेयाने दिलेले पोस हे अत्यंत युनिक असून चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडला आहे.
आणि कंमेंट चा वर्षाव केला आहे.
श्रेयाने केली हेअर स्टाईल आणि मेकअप व गळ्यात लॉकेट घातले आहे.
श्रेयाही स्वतः डायरेक्टर आणि प्रोड्युसर सुद्धा आहे.