विश्वामध्ये सर्वात लोकप्रिय आणि सौंदर्यानं नटलेलं मंदिर म्हणजे केदारनाथ मंदिर.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

केदारनाथाचं मंदिर भारतामध्ये उत्तराखंड या राज्यात स्थित आहे

Image Source: pexel

केदारनाथ ला जाण्याचे महत्व नक्की काय आहे ही आपण जाणून घेऊ

१ . केदारनाथ मंदिर हे १२ जोतिर्लिंग पैकी एक आहे.

Image Source: pexel

२ . भगवान शिव शंकराचे चे निवास स्थान आहे असे म्हणलं जात.

Image Source: pexel

३ . या मंदिरात देवतांची ऊर्जा आहे

Image Source: pexel

४ . केदारनाथच्या दर्शनानं भक्तांचं तन, मन पवित्र होऊन जातं

Image Source: pexel

५ . मंदिरात जन्म आणि मृत्यूचा मोक्ष मिळतो, असे म्हणलं जात.

Image Source: pexel

निसर्गरम्य ठिकाण.

केदारनाथ मंदिर हे गढवालया हिमालयात शिखरावर आहे.

Image Source: pexel

मंदिराकडे पायवाट करताना हिरवीगार झाडे,

धबधबे, आणि गावागावामधून देखावा पाहायला मिळतो.

Image Source: pexel

सांस्कृतिक महत्त्व

केदारनाथ मंदिराचा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ या मध्ये संदर्भ असल्याचा पाहायला मिळतं

Image Source: pexel

मंदिराची रचना ही तिबेट शैली, भिंतीवर आकर्षित कोरीवकाम, आणि शिल्पे अशा प्रकारे करण्यात आली आहे.

Image Source: pexel

केदारनाथ मंदिर यात्रा, बद्री केदार व अशा अनेक उत्सवासाठी लोक जातात.

Image Source: pexel