गेमिंग युट्युबर (Gaming youtuber)

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

अजय नागर (Ajey Nagar)
(CarryMinati)

43.2 मिलियन अधिक सबस्क्रायबर आहेत ,व रोस्टिंग व्हिडिओ आणि गेमिंग कौशल्यसाठीओळखले जाते.

Image Source: pexel

अजय वारिया (Ajay Variya)
(Total Gaming)

43.5 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आणि एक लोकप्रिय गेमिंग YouTuber आहे

Image Source: pexel

उज्ज्वल चौरसिया (Ujjwal Chaurasia)
(Techno Gamerz)

42.5 मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत. गेमिंग कंटेन्टवर लक्ष केंद्रित करते.

Image Source: pexel

कॉमेडी युट्युबर (Comedy youtuber)

Image Source: pexel

भुवन बम (Bhuvan Bam)
(BB Ki Vines)

26.4 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर, दैनंदिन जीवनाबद्दल विनोदी करतो.

Image Source: pexel

आशिष चंचलानी (Ashish Chanchlani)

30.4 मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर, त्याच्या विनोदी स्किट्स आणि विडंबनांसाठी ओळखले जाते.

Image Source: pexel

अमित भदाना (Amit Bhadana)

24.5 मिलियन सबस्क्रायबरआहेत, व स्केचेस आणि विडंबनांसह विनोदी कंटेन्ट तयार करतो.

Image Source: pexel

शिक्षण आणि प्रेरणा देणारे युट्युबर (Education and Motivation youtuber)

Image Source: pexel

संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari)

28.5 सबस्क्रायबरआहेत एक प्रेरक वक्ता आणि शिक्षक सुद्धा आहे.

Image Source: pexel

ध्रुव राठी (Dhruv Rathee)

25.1 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबरआहेत व सामाजिक समस्या आणि चालू घडामोडींवर शैक्षणिक कंटेन्ट बनवतो.

Image Source: pexel

गौरव चौधरी (Gaurav Chaudhary)
(Technical Guruji)

23.6 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, टेक्निकल आणि ट्यूटोरियलवर कन्टेन्टवर लक्ष केंद्रित करतो.

Image Source: pexel