प्रेमानंद महाराज हे प्रवचनामधून लोकांमध्ये विचार प्रबोधन करतात.
प्रेमानंद महाराज यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, जर तुमची प्रेमात फसवणूक झाली असेल तर तुमच्यासोबत चांगले झाले आहे.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, खोटे सांसारिक जग आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तुमचा वेळ वाया घालवतात.
ज्यामुळे तुम्ही देवाची भक्ती करा आणि माणसाने फक्त भगवंतावर प्रेम करायला हवं.
महाराज म्हणतात की, आपण सर्व देवावर प्रेम करतो, पण देवाला समजण्यास असमर्थ आहोत.
जर आपण भगवंतावरील प्रेम समजून घेतलं, तर या व्यतिरिक्त चांगला आणि आनंदी पर्याय नाही.
जो देवावर प्रेम करतो, तो कधीच दुखी नसतो.