स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टी मधला चॉकलेट बॉय आहे.
सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे.
या चित्रपटाचे नाव नाच ग घुमा असे ठेवण्यात आले.
या चित्रपटाचा निर्माता खुद्द स्वप्नील जोशी असणार आहे.
निर्माताच्या भूमिकेत स्वप्नील जोशीचा हा पहिला चित्रपट असणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्तानं स्वप्नील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचला आहे.
नाच ग घुमा या चित्रपटाचे काम पूर्ण करण्यात आले असून.
हा चित्रपट 1 मे 2024 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मुक्त बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे या सारख्या अनेक अभिनेत्री बरोबर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.