हातात कॅडबरी तरी बिस्कीट सुटत नाही...
साई ताम्हणकरचं चॉकलेट प्रेम उतू चाललं आहे...
नुकताच सईने On public demand चॉकलेटी ड्रेसचे फोटो शेयर केले आहेत
अभिनेत्री साई ताम्हणकर सध्या भलतीच चर्चेत आली आहे
इम्रान हाशमी सोबत काम करणार असल्याने
सर्वच चाहत्यांच्या नजर त्यांच्या आगमी प्रोजेक्टकडे लागून राहिल्या आहेत
एवढंच नाही तर ब्राऊन कलर आवडीचा
डोळे, कॉफी आणि चॉकलेट देखील ब्राऊन
चॉकलेट आणि सई शब्द एकत्र आला की लगेच दुनियादारीचा डायलॉग
आपल्याला आठवल्या शिवाय राहणार नाही