बॉलीवुड अभिनेत्री रिद्धि डोगरा आपल्या अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

Image Source: Instagram/iridhidogra

रिद्धि डोगराने शाहरुक खानच्या जवान चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारली होती.

शाहरुक खान आणि रिद्धि डोगरामध्ये 19 वर्षाचा फरक आहे.

रिद्धि डोगराने टायगर 3 (tiger 3) विस्फोट (visfot) चित्रपटात काम केले आहे.

आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेली वेब सिरीज असुरमध्ये सुद्धा तिने काम केले आहे.

रिद्धि डोगरा स्वतःला फीट ठेवण्यासाठी रोज न चुकता वर्कआउट करते.

रिद्धि रोज नचुकता 45 मिनिट वर्कआउट करते.

या वर्कआउटमध्ये ती नियमितपणे कार्डियो आणि वेट लिफ्टिंग करते.

या व्यतिरिक्त नियमित योगा सुद्धा करते.

या व्यतिरिक्त नियमित योगा सुद्धा करते.

Image Source: Instagram/iridhidogra

रिद्धि आपल्या शूटिंगमधून वेळ काढून नियमित वर्कआउट सुद्धा करते असे तिने एका मुलाखतीत म्हंटले आहे.