गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकराच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

Image Source: Instagram/artisingh5

येत्या 25 अप्रिलला मुंबईमध्ये आरतीचे लग्न दीपक चौहान सोबत होणार आहे.

आरती सिंहचा होणारा नवरा बिझनेसमॅन आहे.

आरती सिंहचा होणारा नवरा बिझनेसमॅन आहे.

Image Source: Instagram/artisingh5

आरती सिंह हिने लग्नाच्या आधी आपले प्री वेडिंग शूट पूर्ण केले आहे.

हळदी नंतर तिचे ब्राइडल शॉवर सुद्धा आनंदित पार पडले आहे.

या ब्राइडल शॉवर मध्ये आरती सिंहचा भाऊ कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह दिसले.

आरतीच्या ब्राइडल शॉवरमध्ये टीव्ही विश्वातले अॅक्टरस् आले होते.

पण आरतीच्या ब्राइडल शॉवरमध्ये मामा गोविंदा हजर राहू शकला नाही.

Image Source: Instagram/govinda_herono1

पण आरतीच्या लग्नाला गोविंदा येणार की नाही पाहावे लागेल.