सान्विका पंचायत या वेब सिरिजमधून सर्वांच्या घराघरात पोहोचले



'पंचायत सीझन 2' या चित्रपटातून तिचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडला.



सान्विकाने दुसऱ्या सीझनमध्ये आपल्या अभिनयाने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.



सान्विकाचा सोशल मीडियावर खूप भलामोठा फॅनबेस आहे.



सान्विका नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.



तिच्या प्रतेक फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येतात.



तिने परिधान केलेल्या या गाऊन मध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.



तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसणारं आहे



सान्विका नेहमीच असे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



अभिनेत्री सान्विका ही केवळ 32 वर्षाची आहे.