बिग बॉसच्या 16 व्या सीजनमध्ये सुंबुल नेहमी चर्चेचा विषय असायची.
टीव्ही अभिनेत्री सुंबुल खान ही काव्या - एक जजबा एक जूनून या सिरियलमध्ये काम करते.
या सिरियलमुळे सुंबुलची सोशल मीडियामध्ये पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
या सिरियलमध्ये सुंबुल IAS काव्य बंसल प्रधानच्या भूमिकेत आहे.
सिरियलमध्ये सुंबुलने आपल्या को-स्टार मिश्कत वर्मा सोबत रोमँटिक सीन्स केले आहेत.
हे रोमँटिक सीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सुंबुल फक्त 20 वर्षाची आहे.
रोमॅंटिक सीन्स करून सुंबुलने आपल्या चाहत्यांना थक्क केले आहे.
या सीन्सवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.