आपण सगळेच दररोज गुगलवर काही ना काही सर्च करत असतो.
डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत तुम्ही सर्व काही गुगलवर सर्च करु शकता.
पण तुम्ही कधी गुगलवर या गोष्टी सर्च करून पाहिल्यात.
याचा वापर केल्याने तुम्हाला पूर्णपणे वेगळा अनुभव येईल
chicxulub हे सर्च केल्यावर तुमच्या स्क्रीनवरून लघुग्रह (asteroid) जाताना दिसेल.
याच लघुग्रहामुळे डायनासोरचा अंत झाला होता.
Dart mission सर्च केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक सॅटेलाईट येऊन आदळेल
थानोस स्नॅप सर्च करून थानोस आयकॉन वर क्लिक केल्यास एक एक करून सर्व माहिती गायब होतात.
Recursion हे जर तुम्ही सर्च केले. तर गुगल तुम्हाला परत Recursion सर्च करायला लावेल.
जर तुम्ही Google in 1998 सर्च केले तर गुगलची तुम्हाला 1998 ची जुनी वेबसाइट दिसेल.