अवनीत कौरने वयाच्या 8 व्या वर्षापासून आपल्या करिअरची सुरवात केली.
तिने डान्स इंडिया डान्स लिटील मास्टरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
या नंतर ती अनेक मालिकेत झळकली.
मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे.
अवनीत कौर नेहमी सोशल मीडियामध्ये चर्चेत असते.
तिचा प्रत्येक नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
असाच तिचा हा नवा लुक आता व्हायरल होत आहे.
रेड कार्पेटवर व्हाइट गाऊन तिला शोभून दिसत आहे.
या पूर्वी तिचा हा लुक कोणी ही पहिला नव्हता.
तिच्या या लूकवर खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.