टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांच्या प्रेमासंबंधी चर्चा तर होतच असते.
अशीच एक चर्चा शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांन बाबतीत होत आहे.
दोघेही एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा होत आहे.
हे दोघे बरसाते मौसम प्यार का या सिरियलमध्ये काम करत होते.
आणि तिकडे एकमेकांना डेट करू लागले.
दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट सुद्धा केले आहे.
त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा होत होत्या.
पण हे सर्व अफवा आहेत जे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
शिवांगी सर्वात आधी आपल्या करियरवर फोकस करण्याचं म्हणत आहे.
कुशल हा शिवांगी पेक्षा वयाने मोठा आहे.
दोघांनमध्ये 14 वर्षांचे अंतर आहे.