सलमान खानच्या बिग बॉस शोमध्ये जेव्हा कधी पंजाबी स्टारने प्रवेश केला.
तेव्हा या शोने चांगलीच TRP मिळवली आहे.
मग ती शहनाज गिल असो की हिमांशी खुराना.
बिग बॉस ओटीटी 3 साठी एका पंजाबी अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे.
या पंजाबी अभिनेत्री चे नाव देलबर आर्य आहे.
देलबर ही एक जर्मन अभिनेत्री आहे.
जी गेल्या अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत काम करत आहे.
गुरू रंधावाचं 'डाउनटाउन' या गाण्यामधून तिने प्रसिद्धी मिळवली.
देलबर आर्यचे नाव बिग बॉसच्या ओटीटी 3 साठी चर्चेत आहे.
पण बिग बॉसच्या ओटीटी 3 मध्ये देलबरची एन्ट्री अजून कन्फर्म नाही आहे.