बॉलीवूड अभिनेत्री नेहमीच आपल्या सर्वांसाठी फॅशनच्या प्रेरणास्त्रोत राहिल्या आहेत.
यात मराठी अभिनेत्री देखील कुठे मागे नाही .
बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
महाराष्ट्राची हास्य जत्रेत सईच्या फॅशनेबल ट्रेंडचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे.
सोबतच अमृताच्या फॅशनची कुजबूज सोशल मीडियामध्ये नेहमी होतच असते.
अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी फॅशन ट्रेंडसेटर आहेच. सोबतच अतुलनीय सौंदर्य आणि हॉटनेससाठी प्रसिद्ध आहे.
प्रिय बापट सौंदर्य आणि हॉटनेसचे संपूर्ण पॅकेज आहे.
साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस असो ती नेहमीच ट्रेंडसेटर राहिली आहे.
तेजस्विनी तिच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन फॅशनसाठी ओळखली जाते.
तेजस्विनी ही मराठीमधील सर्वात मोहक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.