सोशल मीडियावर कोण ना कोणतरी व्हायरल होत असतं.
मुंबई लोकलमध्ये आता एक तरुण चांगलाच व्हायरल होत आहे.
त्या मुलाने मराठी गाणं गुलाबी साडी या गाण्यावर डान्स केला आहे.
त्याचा हा डान्स पाहून लोकलमधले प्रवासी थक्क झाले होते.
ज्या मुंबई लोकलमध्ये उभ राहायची जागा नसते. त्या लोकलमध्ये एक परदेशी मुलाने instagram रील बनवला आहे.
या मुलाचे नाव नोएल रॉबिन्सन आहे. तो वेगवेगळ्या देशात जाऊन आपल्या चंहत्यांसाठी कंटेंट बनवत असतो.
नोएल रॉबिन्सन हा जगप्रसिद्ध कॉटेन्ट क्रिएटर असून. तो त्याच्या भुरभूरे केसांमुळे देखील ओळखला जातो.
नोएलचा डान्स पाहून तिथे बसलेल्या प्रवाशांचे चेहरेही आनंदाने खुलले.
त्याचे नवनवीन डान्स मूव्ह्स पाहून त्याचा हा व्हिडओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.
त्याच्या या ट्रेंडिंग reel आजून पर्यंत 70 milion पेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे.
नोएल हा जर्मनी मधला राहणारा असून त्याचे वयवर्ष केवळ 23 आहे.