आयपीएलच्या (IPL) हंगामात साऊथ आफ्रिकाचा क्रिकेटर क्विंटन डी कॉक खेळत आहे.

Image Source: Instagram/lucknowsupergiants

यावेळी क्विंटन डी कॉक हा लखनौ सुपर जाएंटस (LSG) टीमचा भाग आहे.

क्विंटन डी कॉक सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेचं विषय बनलेला असतो.

Image Source: Instagram/sashadekock

डी कॉकच्या पत्नीचे नाव साशा हर्ली (Sasha Hurly) आहे.

एका मुंबई इंडियन्स कडून खेळत असताना क्विंटनने चांगली कामगिरी पार पाडली होती.

त्या मॅचमध्ये साशा हर्ली चीअर लीडर होती.

तेव्हापासून एकमेकांचे प्रेमाचे तार जुळू लागले होते.

4 वर्षाच्या डेटिंग नंतर दोघांनी 2016ला लग्न केले.

जानेवारी 2022 मध्ये दोघांनी एका मुलीला जन्म दिले.

तिचे नाव त्यांनी कियारा (Kiara) ठेवले आहे.