अभिनेता चिन्मय मांडलेकर काही दिवसंपासून सोशल मीडियामध्ये खूप ट्रोल होत आहे.

Image Source: Instagram/chinmay_d_mandlekar

चिन्मय मांडलेकर हा एक उत्तम अभिनेता आणि लेखक आहे.

त्याच्या अभिनयाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम रित्या पार पाडली

चिन्मयने एकूण 6 चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

फर्जंद, पावनखिंड,सुभेदार,शेर शिवाजी हे चित्रपट प्रेक्षकांना आवडले सुद्धा.

चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यामुळे तो ट्रोल होत आहे.

चिन्मयचा मुलगा हा 11 वर्षाचा आहे.

या ट्रोलिंगच्या निमित्ताने अनेकांनी आपली मते मांडली आहेत.

या ट्रोलिंगवर भाष्य करत किरण माने यांनी संविधान धोक्यात आहे असे म्हंटले आहे.