मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोहक अंदाज पाहून सर्वजण घायाळ होतात.
सध्या सोनाली कुलकर्णी सोशल मीडियामध्ये चर्चेचं कारण बनली आहे.
सोनालीने नुकतेच आपल्या हटके अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.
या हटके फोटोशूटसाठी सोनालीने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
सोनालीने बॅकलेस ब्लाऊज घातला होता.
या बॅकलेस ब्लाऊजवर सिल्क साडीत सोनाली शोभून दिसत होती.
ही सिल्क साडी तिने महाराष्ट्र दिना निमित्त नेसली होती.
ही साडी थायलंडमधले रेस्टोरंटच्या उदघाटनासाठी नेसली होती.
रेस्टोरंटच नाव पेशवादुबई ठेवण्यात आलेल आहे जे थायलंडच्या बँकॉकमध्ये आहे .
सोनालीचा हा मराठमोळा लुक चाहत्यांना आवडत आहे.
सोबतच instagram वर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलत आहे.